ताज्या घडामोडी

वाई:-स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती हे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान यांच्या वतीने ‘एक तास वाचनासाठी’ या उपक्रमाचे आयोजन.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सारिका गवते वाई तालुका अध्यक्ष

RPS STAR NEWS

वाई:-स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती हे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान यांच्या वतीने ‘एक तास वाचनासाठी’ या उपक्रमाचे आयोजन.

स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती हे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान यांच्या वतीने ‘एक तास वाचनासाठी’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. कन्या शाळेच्या प्रांगणात वाई मधील अनेक विद्यार्थी पालक वाईकर नागरिक मोबाईलचे विश्व विसरून पुस्तकांच्या विश्वात रममाण झाले होते. भारत माता पूजनाने उपक्रमाची सुरुवात झाली प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय क्रांतिकारक समाज सुधारक तसेच राष्ट्रभक्तीच्या विचारांची पुस्तके उपलब्ध केली होती. अनेक पालकांनी हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे अभिप्राय दिले. उपस्थित मान्यवरांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची दिनदर्शिका भेट म्हणून देण्यात आली. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सतीश शेंडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवनातील प्रसंगांचे अभिनय माध्यमातून कथन केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य सुधीर सूर्यवंशी यशवंत लेले संजय गायकवाड शिरीष घैसास विवेक शिंदे मनीषा घैसास यांनी प्रयत्न केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button