ताज्या घडामोडी
सातारा:- नागठाणे जिल्हा परिषद केंद्रशाळेतील मुलांना व्यवहारिक ज्ञान आले देण्यात.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर
RPS STAR NEWS
नागठाणे जिल्हा परिषद केंद्रशाळेतील मुलांना व्यवहारिक ज्ञान देण्यात आले.
सातारा :- नागठाणेजिल्हा परिषद केंद्र शाळा यांच्या वतीने छोट्या बालगोपालांनाव्यवहारिक ज्ञान आणि युगामधील आर्थिक देवाण-घेवाण परिचित होण्याकरिता बालबाजाराचे आयोजन करण्यात आले होते.
या बालबाजाराचे औपचारिक उदघाटन करताना नागठाणे गावचे ज्येष्ठ नागरिक आणि नागठाणे विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्री. विनायक साळुंखे आप्पा, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संदिप साळुंखे,मुख्याध्यापक डफळे मॅडम ,आणि सर्व शिक्षक स्टाफ सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.