क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपुर:-अंतरापली सरारी – लाठीहल्ला प्रकरणी श्रीरामपुर शहरासह तालुक्यात कडकडीत बंद यशस्वी.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष:-9921180022

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
श्रीरामपुर:-अंतरापली सरारी – लाठीहल्ला प्रकरणी श्रीरामपुर शहरासह तालुक्यात कडकडीत बंद यशस्वी.
जालना जिल्हातील अंबड तालुक्यामधील अंतरापली सराटी येथे मराठा समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता . या बंदला अतिशय जोरदार प्रतिसाद व्यापरी व व्यावसायिक बांधवाणी दिला भागात व्यापारी व व्यावसायिक बांधवांनी बंदमध्ये सहभाग घेतला तालुक्या मध्ये माळा माळवाडगाव भवानी वाडगाव मुठेवाडगाव माळेवाडी . शिरगाव टाकळीमान . कारेगाव दिघी . भोकर अशोकनगर भेर्डापुर मालुंजा गोडेगाव ब्राह्मण गाव उक्कगाव पढेगाव . सह पुणतांबा वाकडी या भागात देखील आणि जिल्हायात इतरही गावात बंद पाळण्यात आला नाही परंतु उद्या खंडाळा गाव बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे तसेच बेलापुर गाव देखील उद्या बंद राहणार आहे अशी माहिती मिळाली बंद यशस्वी केल्याबदल व्यापरी व व्यावसायिक बांधवांचे सकल मराठा समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले