ताज्या घडामोडी

नाशिक:-जनसेवक मा.श्री.डॉ. शेरूभाई मोमीन यांना आदर्श महाराष्ट्र समाजभूषण गौरव पुरस्कार प्रदान.

पत्रकार अशितोष चव्हाण 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अशितोष चव्हाण

RPS STAR NEWS

जनसेवक मा.श्री.डॉ. शेरूभाई मोमीन यांना आदर्श महाराष्ट्र समाजभूषण गौरव पुरस्कार प्रदान.

राष्ट्रीय स्वाभिमानी पत्रकार दिना, निमित्त महाराष्ट्र समाजभूषण गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न लोकशाही मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, कौमे – खिदमत सोशल फाउंडेशन, स्वाभिमानी सेना, जन- जागृती सेवा संस्था ठाणे, पंजाबरावजी वडजे पाटील प्रतिष्ठान, यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वाभिमानी पत्रकार दिनानिमित्त, ठाणे येथे, लोकशाही मराठी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष, येवला येथील आदर्श समाजभूषण, जनसेवक श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांना यंदाचा आदर्श महाराष्ट्र समाजभूषण गौरव पुरस्कार – 2025 – 26 देऊन सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन गौरव करून सत्कार करण्यात आला, सदर यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते पंजाबराव वडजे पाटील हे होते. सदर मान्यवर, आ. मुफ्ती मो. ईस्माईल कास्मी आ. प्रदीपजी जैस्वाल, आ. विलासबापू भुमरे,उद्योगपती बाळासाहेब संचेती, तानाजीभाऊ जाधव, पै. अनिकेतभाऊ घुले, वाजेद अय्युबभाई जागीरदार, सचिनदादा बोंबले, डॉ. दिनेशभाऊ परदेशी, राजूसिंग कल्याणसिंग राजपूत, सादिकभाई मोमीन, ज्योतीताई पाटील, सावनभाऊ राजपूत, सचिनभाऊ आहेर, विशाल बाळासाहेब संचेती, गणेशभाऊ कदम, हंसराज वडघुले, सचिनभाऊ पाटील, नितीन रोठे पाटील, शांताराम दूनबळे, गुरूनाथ तिरपणकर, संचिता भंडारी, मोतीभाऊ वाघ, विलासराज गायकवाड, रशीदभाई ईनामदार, सुजितभाई खानापुरे, शेख पाशुभाई पटेल, अँड. मोहसीनभाई पटेल, अँड. अन्सारभाई सैय्यद, शेख हनिफ बशीर मुसा खान, बदीऊजमा खान, रियाजखान पठाण, अकील शेख, सिद्धीक अन्सारी, ईरफानभाई मोमीन, ईमरानभाई मोमीन, सलीम मुलतानी, रफिक अन्सारी, आदम मोमीन, अरबाज मोमीन, ईमरान अन्सारी, जाकीरभाई मोमीन राशीद शेख, मोबीन मुलतानी, रेहान मोमीन, ऐकबाल अन्सारी, गणेश लुलेकर किशोर साळी, भाऊसाहेब पाटील, संजय संत, समीरभाई सैय्यद, जाकीर कुरेशी, शाहिद कुरेशी, आदिंसह सदस्य पदाधिकारी हितचिंतक सदस्य कार्यकर्ते मित्र परिवार उपस्थित होते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button