ताज्या घडामोडी

सातारा तलाठी संघाचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले कौतुक….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

सातारा तलाठी संघाचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले कौतुक….

सातारा दिनांक राज्याच्या महसूल विभागाचा कणा असलेल्या तलाठी वर्ग म्हणजे ग्रामीण भागामध्ये पोहोचलेला शासकीय दुवा आहे सातारा जिल्हा तलाठी संघाचे कामकाज नक्कीच चांगले असेल असे गौरव उद्गार सातारचे नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी काढले.
सातारा जिल्हाधिकारी पदी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात नूतन सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या स्वागतासाठी अनेक मान्यवरांनी भेट दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण निवासी उपजिल्हाधिकारी पाटील व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वात लक्षवेधी भेट ठरलेले महाराष्ट्र राज्य तलाठी संघ पुणे विभागीय उपाध्यक्ष प्रशांत पवार, सातारा जिल्हा तलाठी संघ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पारवे, उपाध्यक्ष सुहास अभंग, माजी खजिनदार राजेंद्र लेंभे ,वाई तालुका अध्यक्ष अधिक कदम, माण तालुका अध्यक्ष गुलाब उगलमुगले, वाई तालुका कार्याध्यक्ष प्रशांत इंगवले, सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जाधव व सातारा तालुका तलाठी संघ सरचिटणीस शंभूराजे सपकाळ यांनी आज सातारा जिल्हाधिकारी श्री पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.


ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button