कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
कामोठे(मानसरोवर)-सिडको कडून पुन्हा सुविधा न देता मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग रकमेत वाढ.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
सिडको कडून पुन्हा सुविधा न देता मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग रकमेत वाढ.
-पार्किंग चि कुठली हि पावती मिळत नाही
-गाड्या जळणे,चोरीला जाणे,पेट्रोल चोरणे या वर काही उपाय नाही
-अपुरी,अस्वच्छ ,खड्डेयुक्त पार्कींग करिता जागा
-कर्मचारी यांची नेहमीची अरेरावी
-जागा सिडको चिच व्यवस्थापन सोडता कुठलाच खर्च नाही मग पार्किंग चार्जेस का वाढवता ?
सिडको ने या सुविधा आधी नीट कराव्यात व पार्किंग चार्जेस कमी करावेत व जनतेला गृहीत धरू नये.
सर्व कामोठे वाशिया कडून या गोष्टीला विरोध होत आहे.
या बाबत राष्ट्रवादी पक्षा तर्फे श्री अनंत वारे (प्रदेश उपाध्यक्ष – पदवीधर सेल ) यांनी सिडको च्या अधिकृत ट्विटर हँडल वर तक्रार हि केली आहे.