नवी मुंबई:-राष्ट्रवादी काँग्रेस- पदवीधर सेल च्या पाठपुराव्याला यश- नवी मुंबई महानगर पालिका शाळेच्या वेळेत बदल.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
राष्ट्रवादी काँग्रेस- पदवीधर सेल च्या पाठपुराव्याला यश- नवी मुंबई महानगर पालिका शाळेच्या वेळेत बदल.
पालक व शिक्षक संघटनेने मानले मंत्री अदितीताई तटकरे व राष्ट्रवादी पदवीधर सेल यांचे आभार.
नवी मुंबई महानगर पालिका अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक व पूर्वप्राथमिक शाळा मधील शिक्षक व पालक वर्ग यांच्या दुपारच्या सत्रात सुरू असणाऱ्या शाळेच्या वेळे बाबतीत गैरसोय होत होती व त्या बाबतीत शिक्षक संगठना व पालक यांचे कडून हि तक्रार आल्या होत्या.
*राष्ट्रवादी पदवीधर सेल चे प्रदेश उपाध्यक्ष अनंत वारे* यांचे तर्फे सदरील तक्रारी चे पत्र मंत्री महोदय अदिती ताई तटकरे याना देण्यात आले होते. नामदार अदितीताई तटकरे यांनी सदरील पत्राची दखल घेऊन पालिका विभागास प्राधान्याने या बाबतीती लक्ष देऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
सदरील पत्राची दखल घेऊन पालिका प्रशासन याना पाठपुरावा करून पालिका प्रशासन तर्फे शाळेच्या वेळेत बदल करणे बाबत पत्र निर्गमित करण्यात आले आहे.
पालक, शिक्षक व राष्ट्रवादी पदवीधर सेल विभाग तर्फे ना अदिती ताई तटकरे यांचे आभार मानण्यात आले.
अनंत वारे
प्रदेश उपाध्यक्ष – पदवीधर सेल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष