आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-मराठा आरक्षणासाठी तडवळे गावचा कँडल मार्च.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

मराठा आरक्षणासाठी तडवळे गावचा कँडल मार्च.

 

फलटण :
तळवडे ता फलटण गावामध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा समाज बांधवांचे  मनोज  जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा व त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी तडवळे गावाच्या ग्रामदैवत व महादेवाला अभिषेक करून प्रार्थना करण्यात आली त्याचबरोबर संघर्ष योद्धा समाज बांधवांसाठी प्राणांची बाजी लावुन लढत आहे यासाठी लवकरात लवकर सरकार दरबारी मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी सरकारपर्यंत आवाज जावा म्हणून उपोषणादरम्यान आंदोलनादरम्यान मनोज  जरांगे पाटलांनी जो मराठा समाजाला आदेश दिलेला आहे त्यामध्ये साखळी उपोषण कॅन्डल मार्च जनजागृती याचं तंतोतंत पालन तडवळे ग्रामस्थ करत आहेत.
तडवळे ग्रामस्थांनी काढलेल्या कँडल मार्च ला महिला व नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला गावातील सर्व महिला व पुरुष या मध्ये सहभागी होत हक्काच्या आरक्षणासाठी घोषणा दिल्या लोकसंख्येने लहान असणारे तडवळे गाव सतत वेगवेगळ्या संघर्षा मुळे प्रसिद्ध आहे शेतकरी आंदोलनानंतर तडवळे ग्रामस्थांनी मराठा आरक्षणा साठी काढलेल्या शिस्तबद्ध कँडल मार्च ची तालुका भर चर्चा होत आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button