ताज्या घडामोडी
मुंबई:-झी स्टुडिओज’ सादर करीत आहेत, आता थांबायचं नाय! ‘झी स्टुडिओज’, ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शन यांची एकत्र निर्मिती!
पत्रकार अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS
झी स्टुडिओज’ सादर करीत आहेत, आता थांबायचं नाय!
‘झी स्टुडिओज’, ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शन यांची एकत्र निर्मिती!
– उदयकुमार शिरुरकर, निवृत्त सनदी अधिकारी
“मुंबई महानगरपालिका क्षेत्रात फुललेली अत्यंत प्रेरणादायी कथा, त्यासाठी झी स्टुडिओ, सहकारी आणि मुंबई महानगर पालिका यांचे योगदान असल्यानेच ‘आता थांबायचं नाय’, शक्य झाले आहे.”
– क्रिएटिव्ह प्रोड्युसर तुषार हिरानंदानी
चित्रपट – ‘आता थांबायचं नाय’
दिग्दर्शक – शिवराज वायचळ
निर्माते :
झी स्टुडिओज – उमेश के बन्सल आणि बवेश जानवेलकर
चॉक अँड चीज प्रॉडक्शन – निधी परमार – हिरानंदानी
क्रिएटिव्ह प्रोड्युसर – तुषार हिरानंदानी
फिल्म जॅझ – धरम वालीया
लेखक – शिवराज वायचळ, ओमकार गोखले आणि अरविंद जगताप
कलाकार – भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे आणि आशुतोष गोवारीकर.