ताज्या घडामोडी
श्रीरामपूर:-देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री गुरुवारी 5.30 वाजता महायुतीचा शपथविधी.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री गुरुवारी 5.30 वाजता महायुतीचा शपथविधी.
श्रीरामपुर ( RPS स्टार न्युज प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला असून आज बुधवारी मुंबईतील विधिमंडळामध्ये झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्री व गटनेता पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.त्यामुळे उद्या दि – 05/12/2024 रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यामध्ये मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे समजले.