ताज्या घडामोडी
कराड:-श्री.अजितदादा पवार यांनी कराड येथे प्रितीसंगम बागेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले, पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक
RPS STAR NEWS
दि.25
श्री.अजितदादा पवार यांनी
कराड येथे प्रितीसंगम बागेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले, पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
ज्यांच्या विचारधारा आणि आदर्शांवर आम्ही लोकसेवेचा वारसा पुढे नेत आहोत, त्या चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीतील समृद्ध महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी लोकसेवेच्या माध्यमातून योगदान देण्याचा दृढ संकल्प त्यानी केला आहे.