कन्नड सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्या – आमदार संजना जाधव यांची निधनसभेत मागणी….
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे
RPS STAR NEWS
कन्नड सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्या – आमदार संजना जाधव यांची निधनसभेत मागणी….
आपल्या विधानसभेच्या पहिल्यांदाच अधिवेशनात आमदार संजना जाधव यांनी मतदार संगतील महत्वाचे प्रशन सभागृहात मांडून शासनाचे लक्ष वेधले यावेळी विधानसभेत पुरवणी मागण्याच्या चर्चेत सहभाग घेताना आमदार संजना जाधव म्हणल्या की कन्नड- सोयगाव मतदारसंघ हा उद्योगाच्या बाबतीत मागासलेल आहे मतदारसंघात उद्योग उभारणीर करण्यास चालना देण्यासाठी एमआयडीसी उभारणी साठी भूसंपादनाची थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करावी मतदार संघ हा भौगोलिक दृष्टया डोंगराळ भाग आहे गौताळा अभयारणय. पितळखोर लेणी अतुल किल्ले अशी निसर्गाच्या पर्यटन स्थळ. आहेत मतदार संघात जलसिचांच्या सुविधा असल्याने शेतीचे उत्पन्नही चांगले आहे मात्र उत्पादित शेतीमाल बाजार पेठेपर्यंत नेण्यासाठी दळण वळणासाठी चांगल्या रस्त्याची आवश्यकता असल्याने रस्त्याची कामे हाती घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर मतदार संघात झालेल्या अतिदृष्टीमुळे सुमारे 70 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र व रील पिकाचे ते 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झाल्याचा मह हरसुल मंडळ निहाय अहवाल तहसिल कार्यालयाकडून जिल्हा अधिकारी कार्यालय सादर करण्यात आलेला असून या बंधित शेतकऱ्यांना शासनाने नुकसानीचे अनुदान द्यावे अशा महत्वपूर्ण मागण्या आमदार रंजनाताई जाधव यांनी केल्या.