ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वनसुष्टी आहे म्हणून मानवसूष्टी आहे असा संदेश वनविभागाच्या अधिकाऱ्यानी दिला.
प्रतिनिधी:- समीरखान पठाण :-9766685375

वनविभागाचे अधिकारी व पदाधिकारी यांनी माउली च्या सोहळा मध्ये सहभागी होत एक सामाजिक उपक्रम करत झाडे लावा झाडे जगवा असा संदेश लोकांपर्यंत पोहचवला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पालखी मध्ये झाडे ठेवून, पुजा करत माउलीच्या पालखीचा सोहळा साजरा केला .वूक्षदिंडी सोहळा वनमोहत्सव 2022, साजरा करत वनसुष्टी आहे म्हणून मानवसूष्टी आहे असा संदेश देन्यात आला.