ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
वाई:-आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाई विधानसभा मतदारसंघातील गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण आढावा बैठक संपन्न.
पत्रकार अनिल वाडकर सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई:-आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाई विधानसभा मतदारसंघातील गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण आढावा बैठक संपन्न.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाई विधानसभा मतदारसंघातील गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती, बूथस्तरावरील काटेकोर तयारी, प्रभावी जनसंपर्क आणि मतदारांशी थेट संवाद यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी मांडलेल्या मतांचा सखोल विचार करून त्यांच्या महत्त्वपूर्ण सूचनांची नोंद घेण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील प्रमुख नेते, पदाधिकारी,गण व गटांतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, सरपंच–उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




