ताज्या घडामोडी

पुणे:-नित्य नियम फाउंडेशन व महिला बचतगट जन संपर्क कार्यालयाचे उध्दघाटन निलेश थोरात यांच्या हस्ते संपन्न.

पत्रकार नीता वाडकर महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार नीता वाडकर महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष

RPS STAR NEWS

नित्य नियम फाउंडेशन व महिला बचतगट जन संपर्क कार्यालयाचे उध्दघाटन निलेश थोरात यांच्या हस्ते संपन्न.

प्रतिनिधी पूणे
नित्य नियम फांडेशन या लोकोपयोगी चळवळीच्या माध्यमातून अनेक महिलांविषयी उपक्रम राबविण्यात येत आहेत विषेशतः महिला बचतगटांमूळे महिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यास फाउंडेशन अग्रेसर आहे
या फाउंडेशन च्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून महिला सबलीकरणातुन व्यापक चळवळ उभी रहात आहे कोरोना काळात महिलांना मास्क बणविण्याचे प्रशिक्षण आयोजित केले होते त्यातुन प्रत्येक महिलांनी मास्क निर्मिती करुण अर्थाजनातुन सामाजिक बांधिलकी जपली अशा पद्धतीच्या अनेक उपक्रमांतुन महिलांची आर्थिक प्रगती होत असताना जनसंपर्क कार्यालयाची स्थापना करणे गरजेचे होते त्यातुनच नित्य नियम फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच जनसंपर्क कार्यालय स्थापन केले आहे त्यामुळे महिलांविषयी काम करताना समन्वय साधला जाईल
या कार्यालयाचे उध्दघाटन मा निलेश भाऊ थोरात व निकीता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे चंचल किरण तृष्णा पाटोळे प्रशांत भंडारे सरपंच दत्ता बोडके रेखा साळुंखे डी आर पी, योगिता धुमाळ आशिया निबंध विश्वास मालुसरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मंदा मालुसरे यांनी केले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button