ताज्या घडामोडी
सातारा:-माजी केंद्रीय मंत्री मा.खा.श्री.भगवंत खुबा साहेब सातारा जिल्हा दौऱ्यावर.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर
RPS STAR NEWS
माजी केंद्रीय मंत्री मा.खा.श्री.भगवंत खुबा साहेब सातारा जिल्हा दौऱ्यावर.
सातारा :-माझी केंद्रीय मंत्री मा. खा.श्री. भगवंत खुबा साहेब हे सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असता कराड भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष मा.श्री.धैर्यशीलदादा कदम यांनी सातारा येथे शासकीय विश्रामगृहात त्यांचे स्वागत केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.