ताज्या घडामोडी
कालगाव:-(कराड)-श्री नवतरुण गणेशोत्सव मंडळ कालगाव, अनंतचतुर्थीदिनी थाटात विसर्जन सोहळा संपन्न.
पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
श्री नवतरुण गणेशोत्सव मंडळ कालगाव, अनंतचतुर्थीदिनी थाटात विसर्जन सोहळा संपन्न.
कालगाव : दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी कालगाव येथे गणपती विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला. गावातील महिला वर्ग त्याचप्रमाणे तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक याच्या उपस्थितीत विसर्जन सोहळा आनंदात संपन्न झाला, पारंपरिक पद्धतीने लेझीम व ढोल ताश्याच्या गजरात गणपतीची मिरवणूक निघाली. त्याचप्रमाणे महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते, लाठीकाठी, टिपऱ्या आणि पांडुरंगाच्या गजरात गणपती विसर्जन सोहळा अत्यंत आनंदात संपन्न झाला.
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन