ताज्या घडामोडी

फलटण:-“धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे 8 टन निर्माल्य गोळा”

पत्रकार अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अशितोष चव्हाण

RPS STAR NEWS

“धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे 8 टन निर्माल्य गोळा”

 

रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड येथील डॉ. श्री . नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने फलटण येथे पंढरपुर पूल ( नाना पाटील चौक ) येथे अनंत चतुर्थी दिवशी 8 टन निर्माल्य गोळा करण्यात आले .
मंगळवारी दिवसभर निर्माल्य गोळा करण्यात आले . अंदाजे 8 टन निर्माल्य सकाळी 7.00 वाजल्यापासून रात्री 8.00 वाजेपर्यत 300 ते 350
श्रीसदस्यांमार्फत निर्माल्य गोळा करण्यात आले .पाणी प्रदूषण होवू नये व पर्यावरणाचा समतोल राखला जावा या हेतूने गेल्या 9 वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम राबविला जातो .निर्माल्यांचे कंपोस्ट खत तयार करून ते खत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या झाडांना घालण्यात येणार आहे . या निर्माल्य उपक्रमाचे फलटण शहरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button