सातारा:-नागठाणे येथे अस्थीधातु कलश यात्रेचे जोरदार स्वागत.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर
RPS STAR NEWS
नागठाणे येथे अस्थीधातु कलश यात्रेचे जोरदार स्वागत.
सातारा :-भगवान गौतम बुद्ध व त्यांचे शिष्य सारीपुत मोगलयन व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीधातु असलेल्या कलश रथ यांत्रा नागठाणे तालुका सातारा येथे आली असता नागठाणे व परीसरातील बौद्ध बांधवांनी पुष्प वाहुन जोरदार स्वागत केले व दर्शनाचा लाभ घेतला सामुदायिक वंदना घेण्यात आली आस्थी कलश रथा मध्ये श्रीलंकेचे भन्ते सुमरत्न थेरो प्रज्ञापाल थेरो आदी देश विदेशातील भन्ते उपस्थित होते तसेच पोलिस संरक्षण सुविधा हि उपस्थित होती अस्थी कलशाला मा.जिवन मोहिते यांनी पुष्पहार घालून स्वागत केले व दर्शनाचा लाभ घेतला यावेळी उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)चे सातारा जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र उपअध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव कैलासभाऊ मोरे,ग्रामपंचायत सदस्य उषाताई कांबळे,सुनिलनिकाळजे,आनंदराव कांबळे,निवास लोखंडे,आप्पा निकाळजे इत्यादी तसेच महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.