आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-किशोरवयीन मुलांचे क्षमता बांधणी कार्यशाळा संपन्न.

पत्रकार मारुती सोमूत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार मारुती सोमूत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष

RPS STAR NEWS

किशोरवयीन मुलांचे क्षमता बांधणी कार्यशाळा (Capacity Building Workshop of Boy’s)

 

दिनांक – १०/०५/२०२४ ते ११/०५/२०२४

ठिकाण – सन्मान केंद्र वर्णे, ता. जि. सातारा

सहभागी (Participants) – ५१

नागठाने व सातारा विभागातील येथे किशोरवयीन मुलांची २ दिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळा निर्माण संस्थेमार्फत आयोजित केली आहे. निर्माण संस्था नेहमीच मुलांच्या भविष्यासाठी योग्य शिक्षण व मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रयत्न करत असते.

दोन्ही दिवसाच्या प्रशिक्षणनाचे प्रशिक्षक श्री. संजय साठे सर यांचे स्वागत गटातील मुलाच्या हस्ते पुष्पगुछ देऊन करण्यात आले व त्यांनी प्रशिक्षणास सुरुवात केली. सर्वात प्रथम त्यांनी हीच आमुची प्रार्थना या प्रार्थनेने सुरुवात केली. त्यानंतर वेगवेगळ्या गावांमधून / वस्तीमतून आलेल्या मुलांनी एकत्र व्हावे व एकमेकांची ओळख व्हावी यासाठी खेळ घेण्यात आला.

कार्यशाळेमध्ये खालील विषयांवर सखोल व विविध उपक्रम – खेळांच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली;
१. स्व-ओळ्ख,
२. नेतृत्वविकास,
३. नातेसंबंध,
४. किशोरवयीन बदल,
५. लिंगभाव,
६. संविधान,
७. मानवी हक्क,
८. जीवन कौशल्य.

मुलांना कार्यशाळेमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी चळवळीतील गाणी एकत्रित घेण्यात आली. यांनंतर शेवटी मुलांना आजचे प्रशिक्षण कसे झाले या बद्दल चर्चा करण्यात आली. या प्रशिक्षणामध्ये निर्माण संस्थेचे जिल्हा समन्वयक विक्रांत मोरे तसेच रमेश पुजारी, काजल गायकवाड व पल्लवी सावंत हे उपस्थित होते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button