राजाचे कुर्ले गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कधीच निधी कमी पडू देणार नाही: श्री.धैर्यशीलदादा कदम
प्रतिनिधी :- सौरभ चव्हाण खटाव :-95039 95968

*राजाचे कुर्ले गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कधीच निधी कमी पडू देणार नाही: श्री.धैर्यशीलदादा कदम*
आज मौजे-राजाचे कुर्ले ता.खटाव येथील पाळक शिवार या ठिकाणी कराड-उत्तरचे नेते वर्धन ऍग्रो कारखान्याचे चेअरमन मा.श्री. धैर्यशीलदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेतृत्व मा.श्री.विक्रमबाबा कदम यांचे प्रयत्नातून मंजूर झालेल्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत मंजूर साकव तयार करणे रक्कम १७,४१,३०८/- लक्ष रुपये या विकासकामाचा शुभारंभ सोहळा मा.श्री.धैर्यशीलदादा कदम,मा.श्री.श्रीरंगशेठ माने माजी सरपंच, श्री.आशितोष माने चेअरमन विकास सेवा सोसायटी,श्री.धनंजय पाटील व्हा.चेअरमन विकास सेवा सोसायटी,श्री.शंकर घोरपडे उपसरपंच, श्री.संग्राम माने युवा नेते आदि मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी धनंजय माने शेठ,जोतिराम माने फौजी,अण्णासो माने,पै.श्रीरंग माने,किशोर माने,संजय सव्वाशे,गोविंद माने,जालिंदर माने,डी.के.बापू माने,बळवंत माने,तात्यासो यादव,निलेश माने,संभाजी माने,हणमंत माने,बळीराम माने,प्रमोद माने,गोविंद माने,हिम्मत माने शब्बीर इनामदार,दत्ता माने,संपत माने,नामदेव माळी,संजीवन शेडगे,अक्षय माने ई.ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.