आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथे वृक्षारोपण.
पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजी नगर जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजी नगर जिल्हा संघटक
RPS STAR NEWS
सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथे वृक्षारोपण.
सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथे गावकऱ्यांच्या वतीने वृक्षरोपण करण्यात आली यावेळेस प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व गुरुजन,ग्रामपंचायत सदस्य दुर्गाबाई मेटे,अण्णा सोनवणे,अजय सोनवणे रामभाऊ सोनवणे, रंजीत बारवाल ,प्रभाकर सोनवणे,आत्माराम काळे, सांडू राऊत,पत्रकार गजानन काळे, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.