ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-सैनिक फेडरेशन वाई तालुका महिला ब्रिगेड यांच्यामार्फत आज हळदी कुंकाचा कार्यक्रम संपन्न.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

🇮🇳सैनिक फेडरेशन महिला बिगेङ वाई तालुका 🇮🇳
🇮🇳जय हिंद सैनिक हो तुमच्यासाठी
👉🏻 सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय , माजी खासदार / माजी आमदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिक फेडरेशन वाई तालुका महिला ब्रिगेड यांच्यामार्फत आज हळदी कुंकाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावेळेस वाई तालुका महिला अध्यक्ष सौ मनीषा मुकेश पोळ वाई तालुका सैनिक फेडरेशन महिला सचिव वीर पत्नी तांगडे मॅडम ,वाई तालुका कार्याध्यक्ष सौ सुनीता मंगेश जगताप यांच्या निवासस्थानी हळदी कुंकाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये सैनिक फेडरेशन पदाधिकारी यांच्या सर्व महिला उपस्थित होते .महिला अध्यक्ष वाई तालुका पोळ मॅडम यांनी सैनिक फेडरेशन बचत गटाविषयी माहिती देऊन सर्वांना प्रोत्साहित करण्यात आले ,तसेच कार्याध्यक्ष सुनीता जगताप यांनी सैनिक फेडरेशन महिला ब्रिगेड वाई तालुका अधिक सक्षम करण्याविषयी चर्चा करण्यात आली त्या बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली,तसेच आपण महिलांनी कसं एकत्रित आले पाहिजे त्या विषयावरती चर्चा करण्यात आली वीर पत्नी तांगडे मॅडम यांचा सन्मान करण्यात आला .धन्यवाद जय हो सैनिक फेडरेशन वाई तालुका महिला.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button