क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र
सातारा :-वाई :- रंगीतखुर्ची सारखा खेळ घेऊन दिशा प्ले स्कूलमध्ये मुलांच्या बुद्धीला चालना.
प्रतिनिधी:- आशुतोष चव्हाण महाराष्ट्र:-8208717483

दि :-22/07/2022 वाई :-दिशा प्ले स्कूलमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. छोट्या मुलांच्या अभ्यासाव्यतिरिक्त मुलांच्या सर्वांगीण विकास साठी वेगवेगळे खेळ घेतले जातात. रंगीत खुर्ची सारखा खेळ घेऊन मुलांच्या बुद्धीला चालना देण्याचे काम दिशा प्ले स्कूल मधील शिक्षक वर्ग करीत आहे. हे पाहून पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.