ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:-जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा.
पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार ACLS चीफ रिपोर्टर सातारा जिल्हा
RPS STAR NEWS
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा.
सातारा दि. 25 – जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 108.68 अब्ज घन फूट (टिएमसी)पाणी साठा असल्याचे उपकार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून सर्व आकडे अब्ज घन फूटमध्ये आहेत. कंसामध्ये धरणसाठ्याची टक्केवारी दिली आहे.
मोठे प्रकल्प –
कोयना – 75.27 (71.51), धोम – 8.00 (59.26), धोम – बलकवडी – 2.54 (62.25), कण्हेर – 7.88 (78.02), उरमोडी – 5.39 (54.12), तारळी – 4.57 (78.12).
मध्यम प्रकल्प – येरळवाडी – 0.76 (66.26), नेर – 0.07 (16.81), राणंद – 0.03 (9.96), आंधळी – 0.12 (35.32), नागेवाडी- 0.08 (36.16), मोरणा – 1.0 (75.14), उत्तरमांड – 0.62 (70.57), महू – 0.89 (81.23), हातगेघर – 0.13 (50.04), वांग (मराठवाडी) – 2.13 (77.91) या प्रमाणे पाणीसाठा आहे.