कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उंब्रज:-उंब्रज जवळील भुयाचीवाडी येथे कृष्णा नदीचा लहान पुल फुटल्यामुळे आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटला.

पत्रकार सुशीलकुमार पुजारी कराड तालुका रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सुशीलकुमार पुजारी कराड तालुका रिपोर्टर

RPS STAR NEWS

उंब्रज:-उंब्रज जवळील भुयाचीवाडी येथे कृष्णा नदीचा लहान पुल फुटल्यामुळे आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटला.

 

अति वृष्टीमुळे उंब्रज जवळील भुयाचीवाडी येथे कृष्णा नदीचा लहान पुल फुटल्या मुळे शेतकऱ्यांना येण्याजाण्यासाठी  अडचणी येत आहेत. कवठे,खराडे,भुयाचीवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे;तरी सर्वांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button