ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सिंधुदुर्ग:-महायुती की स्वबळ ?
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

महायुती की स्वबळ ?

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील होऊ घातलेल्या ४ नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात राजकीय डावपेच कमालीचे चढाओढ लागली आहे. भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युती होणार की तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार, याचा अंतिम फैसला होण्याची चिन्हे आहेत..
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी युतीबाबत घेतलेली सकारात्मक भूमिका. त्यांच्या भूमिकेनंतर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना आलेला वेग पाहता युतीतील नेतेमंडळींच्या गेल्या दोन तीन दिवसांत सलग बैठका सुरू आहेत.




