आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहता:-मुलांवर योग्य वयात संस्कार करणे गरजेचे संजय दशिंग.

पत्रकार प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

पत्रकार प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर

लोहगाव( वार्ताहर)

 राहाता तालुक्यातील प्रवरानगर  येथे बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना सचिन दुशिंग  म्हणाले की योग्य वयात योग्य संस्कार करण्याची गरज हल्लीं मुलांमध्ये वाढतं चालेल्या गुन्हेगारी, व्यसनाधीनता, त्यांचं बरोबर वाढतं चाललेली बेरोजगारी यामुळे मुले वाईट वळनाकडे वळू लागली आहे.नको त्या वयात नको त्या गोष्टी मुलांना समजायला लागल्या आहे.म्हणून मुलांवर योग्य संस्कार करण्याची गरज निर्माण झाली आहेकार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन दुशिंग, सतीश सोनवणे, भानुदास नरवडे,सुरेश औताडे,करण माघाडे, अभिलेख सोनवणे, विशाल माघाडे, रोहित सोनवणे,सदा खाडे, सोन्याबापू रणयेवले, तुषार गायकवाड, सुनिल काकडे,संजय नरोडे, रामनाथ नरोडे त्याच बरोबर सौ.सावित्रीबाई नरोडे, आशाबाई औताडे, अनिता नरोडे.ज्योती दुशिंग, ज्योती सोनवणे, यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमानंतर खीर दान करण्यात आले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button