कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पनवेल:-तरघर,उलवे व चिंचपाडा या तीन प्रमुख मार्गांवर दिबांच्या नावाचे फलक झळकले : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव द्या सरकारला इशारा.

पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष:-8689946799

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

तरघर,उलवे व चिंचपाडा या तीन प्रमुख मार्गांवर दिबांच्या नावाचे फलक झळकले : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव द्या सरकारला इशारा.

पनवेल- लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने तो त्वरित केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर करून घ्यावा यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी असलेल्या तीन प्रमुख मार्गांवर नामफलक लावून सरकारला इशारा दिला असल्याचे प्रतिपादन समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button