ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुसेसावळी:-उपमुख्यमंत्री अजित दादा यांची पुसेसावळी गावास भेट : मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत केले शांततेचे आव्हान.

पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष:-9503995968

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

उपमुख्यमंत्री अजित दादा यांची पुसेसावळी गावास भेट : मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत केले शांततेचे आव्हान.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी मध्ये instagram वरील पोस्टवरून तणाव निर्माण झाल्याने 10 सप्टेंबर रोजी जायफळ झाल्याची घटना घडली या गावातील स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुसेसावळी गावाचा दौरा केला यावेळी त्यांनी हिंसाचारात मृत झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
सोशल मीडियावरील पोस्टमुळे पुसेसावळी या गावातील एका समूहाने धार्मिक स्थळावर हल्ला चढवला आणि यात एकाचा बळी गेला या घटनेनंतर सर्वात अगोदर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पुसेसावळीस भेट दिली व दोन्ही समाज बांधवांशी चर्चा करीत मृत कुटुंबियांचे सांत्वन केले होते. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या गावांमध्ये दोन्ही समवती लोकांची गाठभेट घेतली व गणेशोत्सव आणि ईद च्या पार्श्वभूमीवर शांतते बाबत त्यांनी आवाहन केले.
यावेळी अजित पवारांनी दंगलीत मजेत झालेल्या नुरहसन शिकलगार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन टेन्शन दोन केले. नूर हसन यांच्या पत्नीने हिंसाचार कसा झाला याची माहिती दिली अजित पवार नी यावेळी सविस्तरपणे ऐकून घेतले कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर स्थानिकांची चर्चा करताना अजित पवारांनी म्हटले की, या प्रकरणात लक्ष घालणार आहे दोषींवर कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले अनेक लोक पिढ्यानपिढ्या एकत्रितपणे गावात राहत आहेत कधीही दंगल झाली नाही आता.. आता पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घ्या असेही आव्हान अजित पवारांनी केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button