सातारा:-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.
❇️ सोप्या भाषेत समजून घ्या
◾️वय 21 ते 60 वर्षे
◾️दरमहा 1500 रुपये मिळणार
◾️दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
◾️अंमलबजावणी : 1 जुलै 2024 पासून ➡️ शेवट तारीख 15 जुलै 2024
❇️ पात्रता पहा
◾️महाराष्ट्र रहिवासी
◾️विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
◾️लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
◾️60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
❇️ आपत्र कोण असेल
◾️2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
◾️घरात कोणी Tax भरत असेल तर
◾️कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
◾️कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
◾️कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )
❇️ लागणारी कागदपत्रे
आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्न दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , फोटो
➡️ *लागणारी आवश्यक कागदपत्रे आजच काढून घ्या नंतर होणारी धावपळ वाचवा*. ▶️ जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ घ्यावा 👏🏻👏🏻
◾️सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे:
◾️
अधिक माहितीसाठी
ऑफिस पत्ता : आपले सरकार सेवा केंद्र/आधार दुरुस्ती केंद्र
आयु. रवी गमरे निब्बाण