छत्रपती संभाजीनगर:-राजपुत परदेशी समाजांतील गुणवंत विद्यार्थीचे सत्कार संपन्न …
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर तालुका

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर तालुका
RPS STAR NEWS
राजपुत परदेशी समाजांतील गुणवंत विद्यार्थीचे सत्कार संपन्न …
प्रत्येक विद्यार्थी जास्तीत जास्त गुण मिळावे यासाठी प्रयत्न करत असतो पण कमी गुण मिळाली म्हणजे आपल्यात गुणवत्ता नाही असा याचा अर्थ मुळीच होत नाही कमी गुण मिळाले तरी कॅरिअर साठी आपल्याला विविध वाटा असतात अपेक्षीप्रमाणे कमी गुण मिळाले म्हणजे भविष्यात अंधारमय वाटु लागतो आपले काही खरे नाही असा विचार बळवतो पण खरे गुणवंत गुणवंतधारक या व्यवस्थित ही टिकून राहतात असे प्रतिपादन प्राध्यापक संजय कळमकर यांनी केले.
शिवराणा सेवा संघाच्या वतीने छत्रपती संभाजींच्या वतीने दरवर्षीप्रमाणे राजपुत परदेशी समाजातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी व समाज क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आज 23 जून रोजी सकाळी आशापूर्ती मंगल कार्यालय सिडको कामगार चौक येथे 11 वाजता गौरवशाली सन्मान सत्कार करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कळमकर बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एडवोकेट आनंद सिंग बायस तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जीवन राजपूत म़गलसिग सिंगल काळुसिग सिंगल महादुशेठ,ऊघोगपती रामेश्रर सोनेत,राजेद्र कवाळ, हिरालाल राजपुत. महादू सिंग डोभाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
विवेक क्षेत्रात समाजकार्य करणाऱ्या 15 जणांना समाजसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये फुलसिग राजपुत. महादूसिंग डोबाळ. संजय धनायत यांचा समावेश आहे तर कारण राजू बिघोत. पूजा राजु बिघोत आरती रामसिग बिघोत दहावी बारावी व नेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आशा जवळपास 200विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजक एल टी ताटु अध्यक्ष शिवराणा सेवा संघ. कार्याध्यक्ष.सुभाष कोकुल्डे सर्व शिवराणा सेवा संघ कार्यकर्ते कार्यक्रमानंतर स्नेही भोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल टी ताटू ट यांनी केली तर आभार प्रदर्शन सुभाष कोकुल्डे राजपुत यांनी केले संयोजक एल डी ताटू अँड सुभाष कोकुल्डे आनंद बारवाल भोरासिंग राजपूत चदनसिंग काहटे जादुसिंग महेर संजय मेवाड, संजय घुसिंगे, प्रविण राजपूत, दिनेश बलरावत, कल्पेश ताटू, सचिन राजपूत,शामलता कायटे, भिमसिंग काहटे, नारायण महेर प्रा.गुरुदत्त राजपूत, आदी उपस्थित होते.