कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:- येथे दै.लोकमत सातारा आवृत्तीच्या १८ व्या वर्धापनादिनानिमित्त स्नेह मेळाव्याचे आयोजन.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS

सातारा येथे दै.लोकमत सातारा आवृत्तीच्या १८ व्या वर्धापनादिनानिमित्त स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशीलदादा कदम यांनी सदिच्छा भेट दिली. दै.लोकमतचे संपादक डॉ.वसंत भोसले,मुख्य उपसंपादक दिपक शिंदे, शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी यांनी स्वागत केले.

यावेळी दत्ता यादव, दिपक देशमुख, नितीन काळेल,भाजपा सातारा शहर अध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, जिल्हा सरचिटणीस मनीषा ताई पांडे, जैन महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई रणदिवे, बेटी बचाओ बेटी पढाओ आघाडी सातारा शहराध्यक्ष सुचारीता कंडारकर, प्रज्ञा आघाडी सातारा शहर अध्यक्ष पंकज कुलकर्णी,भटक्या विमुक्त आघाडी लीना वाईकर उपस्थित होते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button