ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड शहरातील नागरिक काँग्रेस पक्षासोबत :-आ. पृथ्वीराज चव्हाण.

प्रतिनिधी:- रफिक शेख:-9021132121

कराड शहरातील नागरिक काँग्रेस पक्षासोबत : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड, दि. 5 ंं(रफिक शेख ) माजी मुख्यमंत्री कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या अध्यक्षतेखाली व प्रयत्नाने अल्पसंख्याक फंडातून मोमीन मस्जिद व मोमीन मोहल्ला परिसर पी सी सी पेईंग ब्लॉकचे भूमिपूजन आ. पृथ्वीराज बाबांच्या हस्ते येथील मोमीन मस्जिदचे हॉल समोर पार पडले.

कराड शहर व परिसरात नागरिक काँग्रेस पक्षासोबत असल्याचे आपले मनोगत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. या पक्षासोबत आपला समाज पहिल्या पासूनच निष्ठेने काम करत असल्याचे सांगून जनसमुदायास मोठा आधार दिला.

यावेळी माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, जयाराणी जाधव, माजी नगरसेविका मिनाज पटवेकर, झाकीर पठाण, इंद्रजित गुजर, शिवराज मोरे, आप्पा माने, अतुल शिंदे, अमीर कटापुरे, हा,मजहर कागदी, हा.राशिद वाईकर, हा. मूसा बीजापूरे, हा फारुक बीजापूरे, हा आमीन बागवान, हा मुसद्दिक वाईकर, हा बरकत पटवेकर , जावेद कच्छी, जाकिर बीजापुरे, हा. इसाक मुजावर, चीफ नाना मिस्त्री काजी, रफीक सवार, राजू मिस्त्री फिरोज कुरेशी, मुश्ताक पटवेकर आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी बाबा प्रेमी असंख्य जनसमुदायाचे आभार माजी उपनगराध्यक्ष मा. फारूकभाई पटवेकर यांनी मानले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button