आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सातारा:-डॉ.विकास खिलारे यांची भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडी (ज्योतिष विभाग ) यामध्ये सातारा जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS
डॉ. विकास खिलारे यांची भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडी (ज्योतिष विभाग ) यामध्ये सातारा जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती.
“भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडी (ज्योतिष विभाग ) यामध्ये सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .हि आघाडी सनातन धर्माचा प्रसार व् प्रचार करण्यासाठी व ज्योतिष मार्गदर्शक व अध्यात्मिक संप्रदाय तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील सर्व लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत आहे .
या क्षेत्रात काम करण्याची मला संधी दिली म्हणून सर्व पदाधिकारी व मान्यवरांचे मनापासून ज्योतिषाचार्य प्रा डॉ विकास खिलारे आभार मानले.