आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई:-जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता धोम बलकवडी प्रकल्प विभाग वाई यांच्या संयुक्त विद्यमाने धोम बलकवडी वसाहत वाई या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS
जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता धोम बलकवडी प्रकल्प विभाग वाई यांच्या संयुक्त विद्यमाने धोम बलकवडी वसाहत वाई या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.
जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता धोम बलकवडी प्रकल्प विभाग वाई यांच्या संयुक्त विद्यमाने धोम बलकवडी वसाहत वाई या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमा वेळी कार्यकारी अभियंता श्री स.रा.बोडखे उपकार्यकारी अभियंता श्री सु.बा.अरइकर वरिष्ठ लिपिक श्री शा.द.वळवी कनिष्ठ अभियंता वि वि राऊत तसेच पोस्ट ऑफिस मधील पोस्टमन शेख साहेब व सर्व कर्मचारी वर्ग यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.