आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर हनुमानवाडी येथे हनुमान जयंत निमित्त भागवत आचार्य कुमारीका आरती ताई शिंदे यांचे जाहीर
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS
श्रीरामपूर हनुमानवाडी येथे हनुमान जयंत निमित्त भागवत आचार्य कुमारीका आरती ताई शिंदे यांचे जाहीर.
श्रीरामपूर हनुमानवाडी येथे हनुमान जयंत निमित्त भागवत आचार्य कुमारीका आरती ताई शिंदे यांचे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम 23 /4 /2024 रोजी आयोजित केलेला असून पंचक्रोशीतील सर्व भक्तगणांना कीर्तनाचा लाभ घ्यावा व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन हनुमान मित्र मंडळ हनुमान वाडी तालुका श्रीरामपूर यांनी केले.