ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
कराड:-(कालगाव)-महायुतीचे लोकप्रिय उमेदवार राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा प्रचार व संवाद साधण्यासाठी कालगाव येथे उपस्थिती.
पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका रिपोर्टर
RPS STAR NEWS
महायुतीचे लोकप्रिय उमेदवार राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा प्रचार व संवाद साधण्यासाठी कालगाव येथे उपस्थिती.
महायुतीचे लोकप्रिय उमेदवार राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा प्रचार व संवाद साधण्यासाठी संग्राम बापू घोरपडे विक्रम सिंह कदम बाबा सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख ची निवडणूक प्रमुख रामकृष्ण वेताळ साहेब उपस्थित होते त्यांचा सत्कार कालगाव गावचे लोकनियुक्त सरपंच सोमनाथ चव्हाण व माजी उपसरपंच महेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला त्या सर्वांचे आभार शेती उत्पन्न बाजार समिती संचालक कराड राजेंद्र चव्हाण यांनी गावातून ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले या कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.