श्रीरामपूर:-जय श्रीराम … जय श्रीराम … च्या जयघोषात श्रीरामपूरची श्रीराम नवमी यात्रा उत्साहात सुरू …
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS
जय श्रीराम … जय श्रीराम … च्या जयघोषात श्रीरामपूरची श्रीराम नवमी यात्रा उत्साहात सुरू …
श्रीरामपूर ( RPs स्टार न्युज ) श्रीरामपूर चे ग्रामदैवत प्रभु श्रीराम मंदिरात आज दुपारी १२ वाजता मोठ्या भक्ती भावाने जल्लोशात जय श्रीराम … जय श्रीराम … चा जयघोष करत श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला आणि श्रीरामपूरची यात्रा आजपासून सुरू झाली
विविध क्षेत्रातील प्रमुख मंडळी . महीला भावीक . श्रीरामभक्त नागरिकांनी श्रीराम मंदिरात प्रभु श्रीराम . लक्ष्मण . सितामाई . महाबली हनुमान यांच्या दर्शनासाठी एकच गर्दि केली आहे . परंवरारागत वाजत गाजत भगवा ध्वजाची अनेक ठिकाणांहून मिरवणूक श्रीराम मंदिरावर आली आणि भगवा ध्वजाची अनेक ठिकाणांहून मिरवणुक श्रीराम मंदिरावर आली आणि भगवा ध्वज मंदिरावर चढविण्यात आला . यावार्षी श्रीरामव मी यात्रेचे ९५ वे वर्ष असून सायंकाळी श्रीरामांच्या मुर्तीची सजविलेल्या रथातून वाजतगाडत मिरवणूक काढण्यात आली
मेनरोडवर दुकाने सजली असून थत्ते मैदानवर दुकाने सजली असून थत्ते मैदानवर पाळणे आले आहेत यात्रा उत्सव भव्यदिव्य होण्यासाठी श्रीराममंदिर ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी सदस्य परिश्रम घेत आहेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यात्रा उत्साहात शांततेत सुरु झाली आहे.