आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-खामगाव ( समर्थ नगर) येथे गुरुपौर्णिमा उत्सव विविध उपक्रमांनी साजरा.

पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

खामगाव:-( समर्थ नगर) येथे गुरुपौर्णिमा उत्सव विविध उपक्रमांनी साजरा.

खामगाव समर्थ नगर येथील स्वयंभू दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान करणारे युवक व उमेशानंद महाराज.

प्रतिनिधी__खामगाव तालुका फलटण येथील श्री स्वामी समर्थ नगर या ठिकाणी स्वयंभू दत्त मंदिर सेवा मंडळ यांच्या विद्यमाने गुरुपौर्णिमा निमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते. दिनांक 3 रोजी गुरुपौर्णिमा निमित्त दत्त मंदिर येथे पहाटे पाच वाजल्यापासून श्री चा अभिषेक महापूजा माधुकरी, दत्तयाग ,होम हवन, भजन महाआरती ,नाम जप असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. होते मंडळामार्फत सामाजिक सामाजिक उपक्रम राबवत या ठिकाणी  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 94 रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती उमेशानंद महाराज यांनी दिली. तसेच खराडेवाडी येथील संत गाडगेबाबा आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश शालेय साहित्य देण्यात आले. यावेळी दुपारी एक पासून रात्री दहा वाजेपर्यंत अन्नदान वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button