ताज्या घडामोडीदेश विदेश
लंडन :-ब्रिटन च्या महाराणी क्वीन एलीझाबेथ द्वितीय यांचं आज वृद्धाकपाळाने निधन.
प्रतिनिधी करण शिंगाडे ताडदेव:-8652561172

लंडन : ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके विराजमान असणाऱ्या ब्रिटन च्या महाराणी क्वीन एलीझाबेथ द्वितीय यांचं आज वृद्धाकपाळाने निधन झालं. त्या 96 वर्ष्याच्या होत्या. स्कॉटलंड मधील बालमोरल कॅसल या ठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला. एलीझाबेथ यांच्या निधणानंतर आता प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटन च्या गादीवर बसतील.
प्रतिनिधी : करण सुरेश शिंगाडे