ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सातारा:- सातारा लोकसभेसाठी तीन नामनिर्देशनपत्र दाखल.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS चीफ रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS चीफ रिपोर्टर
RPS STAR NEWS
45- सातारा लोकसभेसाठी तीन नामनिर्देशनपत्र दाखल.
सातारा :- 45- सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज सोमवार दि. 15 एप्रिल 2024 रोजी तीन नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.
सागर शरद भिसे, लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र तर शशिकांत जयवंतराव शिंदे, मु.पो. ल्हासुर्णे ता. कोरेगाव जि. सातारा यांनी नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून दोन नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.