मावळ:-महागाव मधील जि प शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ पिंपरी ईलीट मार्फत सायकल वाटप.
पत्रकार प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर मावळ:-7517217676

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर मावळ
महागाव मधील जि प शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ पिंपरी ईलीट मार्फत सायकल वाटप.
_____________________
सोमवार (दि.१८) जि. प.प्रा. शाळा महागांव येथील अत्यंत गरजू व दुरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब ऑफ पिंपरी ईलीट या संस्थेने व्यथा जाणून तेथे सायकली वाटप केल्या .महागांव येथील शाळेत जवळपास 2 ते 3 किलोमीटर चा प्रवास करत विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचनीना सामोरे जावे लागते. आता त्यांना सायकल दिल्यामुळे त्यांची ही अडचण दूर होणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी रोटरी क्लब महागांव अध्यक्ष दत्ता तिकोने महागांवच्या प्रभारी सरपंच स्वाती बहिरट मा. उपसरपंच उर्मिला पडवळ खरेदी विक्री संघ मा. चेअरमन चंद्रभागा
तिकोणे शा. शिक्षण. स. अध्यक्ष भगवान सावंत, शा. शिक्षण. समिती सदस्य महागांव रघुनाथ सावंत, व संध्या पडवळ मा.अध्यक्ष पांडुरंग पडवळ सामाजिक कार्यकर्ते आविष्कार मारणे. सर्व शिक्षक वृंद व पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.