मुंबई:- बोधगया महाबोधी महाविहार मूक्त राज्यव्यापी भव्य आंदोलन वांद्रे सिद्धार्थ कॉलनी ते जिल्हाधिकारी कार्यालय भव्य रॅली.
पत्रकार केशव मगदूम सांताक्रुज शहर अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार केशव मगदूम सांताक्रुज शहर अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
मुंबई:- बोधगया महाबोधी महाविहार मूक्त राज्यव्यापी भव्य आंदोलन वांद्रे सिद्धार्थ कॉलनी ते जिल्हाधिकारी कार्यालय भव्य रॅली.
दिनांक.१२/३/२०२५ रोजी बोधगया महाबोधी महाविहार मूक्त राज्यव्यापी भव्य आंदोलन वांद्रे सिद्धार्थ कॉलनी ते जिल्हाधिकारी कार्यालय भव्य रॅली काढण्यात आली सदर रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी सांताक्रुझ मधून सर्व बौध्द अनुयायी मिलिंद बुद्ध विहाराचे सभासद कार्यकर्ते मिलिंद नगर मध्ये पंचशील ध्वजाखाली एकत्र येऊन आदरणीय मेधनकर भंतेजी व आदरणीय पी चक्का भंतेजी यांच्या हस्ते मिलिंद बुद्ध विहार या ठिकाणी दिप प्रज्वलित करून सर्वांनी त्रिसरण पंचशील ग्रहण केले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष उत्तम मार्गदर्शक सन्माननिय आयु. लक्ष्मण भगत साहेब आंबेडकर चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते मार्गदर्शक धम्मकार्यात अग्रेसर असणारे सन्माननिय आयु. शेखर भगत साहेब तसेच सिद्धार्थ बुध्द विहार बौ.पं.स १५४ चे कार्यकर्ते बौद्धाचार्य सन्माननिय आयु. अंकुश कांबळे गुरुजी तसेच शिवनगर कलिना येथील फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक उत्तम युवा नेतृत्व सन्माननिय आयु.अभिषेक गायकवाड साहेब तसेच सामाजिक व धम्म कार्यात अग्रेसर असणारे कायद्याचे अभ्यासक निस्वार्थी युवा नेतृत्व सन्माननीय अँड.आयु. सुशांत लोखंडे साहेब तसेच आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते सन्माननीय आयु. राजेंद्र दादा तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सन्माननिय आयु. विवेक जाधव साहेब व सन्माननिय आयु. प्रदिप शिर्के साहेब तसेच मिलिंद बुद्ध विहार वेल्फेअर असोसिएशन , भारती बौध्द महासभा मिलिंद नगर , बौद्धजन पंचायत समिती ४०९ , डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संस्था, माता रमाई महिला मंडळ , अखिल जैसवार विकास संघ , वाकोला पोलिस ठाणे, खेरवाडी वांद्रे पोलीस ठाणे आपण सर्वांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.