सातारा:-वंचित बहुजन आघाडी सर्व पदाधिकारी पुनर्गठन व तालुका कार्यकारिणी आढावा बैठक संपन्न.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वंचित बहुजन आघाडी सर्व पदाधिकारी
पुनर्गठन व तालुका कार्यकारिणी आढावा बैठक संपन्न.

डॉ. क्रांती ताई सावंत राष्ट्रीय उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी व सातारा जिल्हा सनमवयक व व वनशिव्य ताई यांच्या उपस्थितीत आज दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी सर्किट हाऊस सातारा येथे प्रकाश आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार मीटिंगच्या आयोजन केले होते. तरी सातारा जिल्हा पूर्व आणि पश्चिम यातील जिल्हा कार्यकारी निवडणूक संदर्भात निर्णय घेण्यात आला तालुक्यातील पदाधिकारी त्यांच्या आढावा देऊन काही विस्तार कार्यकारणी करण्यात सातारा जिल्ह्यातील पूर्व आणि पश्चिम विभागातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते व येणारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सातारा जिल्हा कडून निवडणूक ताकतीने लढण्याचे आहे त्या दृष्टीने नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व पातळीवर आपण लढणार आहोत त्या साठी सातारा जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी नियोजन करण्याचे आहे.




