ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.आ.शंभुराज देसाई यांना मी वडार महाराष्ट्राचा यांच्याकडून विविध प्रश्नांवर निवेदन.

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष:-7057706113

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬
श्री विजय चौगुले साहेब
अध्यक्ष मी वडार महाराष्ट्र चा
मा. राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य
तथा जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई.

———————-
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री
मा.श्री.आ.शंभुराज देसाई.
यांची कराड शहर ,कराड ग्रामिण, कराड तालुक्यातील सर्व पदाधिकारी व समाज बांधव यांनी मा.श्री. आ.शंभुराज देसाई यांची भेट घेवुन समाज मंदिर, जातिच्या दाखल्या संदर्भात येण्यार्या अडचणी, व समाजातील विविध प्रश्नावर चर्चा करुन निवेदन दिले.
–_————-
श्री. विजय पवार
विभागीय जिल्हा अध्यक्ष
श्री. अमोल शिंदे
कराड तालुका अध्यक्ष.
श्री. अमर धोत्रे.
कराड तालुका उपाध्यक्ष
महेश अलकुंटे
कराड तालुका कार्याध्यक्ष
नारायण शिंगाडे,संतोष नलवडे (बाबा)
विक्रम नलवडे, पाटण
प्रुथ्विराज मोहिते. अमोल भिमराव शिंदे,प्रकाश नलवडे, ज्ञानेश्वर पवार, गणेश पवार, सुरेश माने,अरविंद पवार, केतन शिंदे, अजय शिंदे तेजस पवार, हे उपस्थित होते.
_______ _______ ___
मि वडार महाराष्ट्राचा कराड तालुका
श्री. श्रीनिवास पवार
कराड तालुका दक्षिण सोशल मीडिया प्रमुख.
श्री गजानन नलवडे
कराड तालुका उत्तर सोशल मीडिया प्रमुख.
सर्व सातारा जिल्हा सोशल मीडिया.
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

💫💫💫💫💫💫💫💫💫

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button