आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा :-कु.ग्रंथाली अविनाश देशमुख (जवळवाडी) हिच्या ….१२ वी च्या परीक्षेत घवघवीत यशानंतर…सी.ई.टी. परिक्षेत ९८% गुण गुण मिळवून घवघवीत यश.
प्रतिनिधी विवेकानंद साळुंखे सातारा :-8766964989

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
सुप्रसिध्द भजन सम्राट
मा.श्री दत्तात्रय देशमुख यांची पुतणी व उद्योजक श्री अविनाश देशमुख यांची कन्या….
🏆🏆🏆🏆🏆🏆
कु.ग्रंथाली अविनाश देशमुख (जवळवाडी)
🛑🛑🛑🛑🛑🛑हिने….१२ वी च्या परीक्षेत घवघवीत यशानंतर…सी.ई.टी. परिक्षेत ९८%* गुण मिळविल्याबद्दल सगळीकडून हार्दिक अभिनंदन केले जात आहे.💐💐💐💐💐