ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पनवेल – (भिंगार)- घंटा गाडीचा लोकार्पण सोहळा संपन्न.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
पनवेल – (भिंगार)- घंटा गाडीचा लोकार्पण सोहळा संपन्न.
माननीय सौ.गुलाब रामदास वाघमारे ग्रुप ग्रामपंचायत भिंगार विद्यमान सदस्य, सरपंच, व सचिव, प्रदेश कामगार सेल भा.ज.पा. श्री सुभाष जेठू पाटील,
सदस्य सुनील पाटील, सुप्रिया दिलीप गायकर, आशा वाघमारे, उज्वला वाघमारे, ग्रामविकास अधिकारी अनिल चौधरी, ज्ञानेश्वर पाटील ,संतोष दुदे , भारत कातकरी, सुगंधा पवार , व ग्रामस्थ
यांच्या उपस्थित घंटा गाडी लोकार्पण सोहळा पार पडला.