ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-अँड.औताडे यांची भारत सरकार नोटरी पब्लिक पदी निवड.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
RPS STAR NEWS
अँड.औताडे यांची भारत सरकार नोटरी पब्लिक पदी निवड.
श्रीरामपूर ( Rps स्टार न्युज ) श्रीरामपूर येथील न्यायालयात २००४ पासुन कार्यरत असलेले अँड पंकज बबनराव औताडे यांची नुकतीच भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती झाली आहे भारत सरकारचे न्याय व विधी विभागातर्फे नुकतीच त्यांची नियुक्ती झाली आहे अँड पंकज औताडे हे तालुक्यातील ग्रामीण भागातील माळेवाडी येथील प्रगतशील शेतकरी बबनराव औताडे यांचे चिरंजीव असून श्रीरामपूर न्यायालयात सरकार दिवाणी व फौजदरी न्यायालयात ते वकीली करीत आहेत या नियुक्ती बदल वकील संघात व परिसरात त्यांचा गौरव होत आहे.