आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-Adv.विलास (बापू) गणपतराव आसने पा.यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिक पदी निवड.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
Adv.विलास (बापू) गणपतराव आसने पा.यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिक पदी निवड.
दि.15/3/2024 श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील प्रगतशील शेतकरी माळवाडगावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणपतराव वामन पा.आसने यांचे चिरंजीव Adv.विलास (बापू) गणपतराव आसने पा.यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिक पदी निवड झाली. Adv. विलासराव (बापू) गणपतराव आसने हे आदिनाथ नानासाहेब कडू पा. यांचे मेहुणे आहेत. त्यांचे आदिनाथ नानासाहेब कडू पा.शरद वसंतराव कडू पाटील यांच्या वतीने भारत सरकारच्या नोटरी पब्लिक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात आले.